पलाश...पलाश... पलाश...! कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे नाव, पण या नावाचा नेमका अर्थ काय?

Last Updated:
Palash Name Meaning : गेले काही दिवस स्मृती मानधना आणि पलाश यांची नावं सतत चर्चेत येत आहेत. स्मृती नाव आपल्या ऐकण्यात आहे, पण पलाश हे एक वेगळंच नाव आहे. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
1/7
पलाश हा एक सुंदर आणि अर्थपूर्ण संस्कृत आधारित शब्द आहे. हा शब्द निसर्ग, रंग, तेज, आणि सौंदर्याशी जोडलेला आहे.

advertisement
2/7
पलाश हा शब्द मुख्यतः एका वृक्षाला आणि त्याच्या तेजस्वी फुलांना संदर्भित करतो.  पलाश म्हणजे एक झाड भारतीय उपखंडात आढळणाऱ्या प्रसिद्ध झाडाचं नाव. ज्याला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणतात.

3/7
या झाडाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याची तेजस्वी नारंगी-लाल फुलं, जी बहरली की संपूर्ण जंगलाला आग लागल्यासारखं दृश्य दिसतं.

4/7
पलाशाची फुलं नारिंगी, लाल, कधी गडद केशरी अशा रंगांची असतात. या तेजस्वी रंगामुळे हा वृक्ष ऊर्जेचं, सौंदर्याचं आणि ताजेपणाचं प्रतीक मानला जातो.

5/7
प्राचीन संस्कृत ग्रंथात पलाशाला पवित्र झाड मानलं गेलं आहे. याचा उपयोग यज्ञकुंडातील समिधा, होळीतील नैसर्गिक रंग, आयुर्वेदिक औषधं यासाठी केला जात असे.

6/7
कवितांमध्ये पलाश हा शब्द तेज, ऊर्जेचा जाज्वल्य स्वरूप, प्रेमाची ज्वाला, निसर्गाचं सौंदर्य यासाठी वापरला जातो. तसंच पलाश म्हणजे पोटॅशियम (K) एक चंदेरी रंगाचा धातू जो सजीवांच्या कार्यासाठी आवश्यक असतो.

7/7
पलाश नावाचा अर्थ तेजस्वी,आगीसारखा चमकणारा, ऊर्जावान. नावासोबत हा अर्थ विशेष शुभ मानला जातो. फुलांचे झाड या अर्थाने तो वापरला जातो.

Palash Muchhal Smriti Mandhana Post : ''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना मी सोडणार नाही...''
''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना
  • ''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना

View All
advertisement