Whiskey : व्हिस्कीचा परफेक्ट पेग कसा बनवायचा? 99% लोक करत असतात 'या' कॉमन चुका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
योग्य पद्धतीने व्हिस्की मिक्स केली, तर तिचा स्वाद, अरोमा आणि फिनिश तीनही गोष्टी लक्षात राहतील. चला, जाणून घेऊया व्हिस्की पिताना लोक नेहमी करतात त्या काही कॉमन चुका आणि त्यावरचे परफेक्ट सोल्यूशन्स.
आजच्या शहरी लाइफस्टाइलमध्ये व्हिस्की ही केवळ एक ड्रिंक नाही, तर ती स्टाइल, टेस्ट आणि क्लासचं प्रतीक बनली आहे. पार्टी असो वा खास डिनर नाईट लोक फारसा विचार न करता व्हिस्की मागवतात आणि ती पितात देखील. पण असं असलं तरी फार कमी लोकांना व्हिस्की कशी प्यावी हे माहित असतं. पण बहुतांश लोक पॅग बनवताना चुक करतात ज्यामुळे त्यांचा ड्रिंकचा मूळ फ्लेवर आणि अनुभव दोन्ही खराब होतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


