एक्सप्रेस वे वर कपल इंटिमेट, पुढे असं काही घडलं प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे
- Published by:Devika Shinde
Last Updated:
उत्तम रस्ते, वेगाची अनुमती आणि आजूबाजूला हिरवळ असा माहोल पाहून कधीकधी आपल्याला काही खासगी क्षण आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत घालवावेसे वाटतात.
advertisement
advertisement
एक्सप्रेस वे वर नुकतीच घडलेली एक घटना ही 'प्रायव्हसी' आणि 'सार्वजनिक ठिकाणी वागणूक' याबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह उभी करते. हा केवळ एका मॅनेजरच्या गैरवापराचा मुद्दा नाही, तर तो आपल्या सुरक्षिततेचा आणि कायद्याच्या सीमेचा मुद्दा आहे. या घटनेमुळे एका कपलचे खासगी व्हिडिओ व्हायरल झाले आणि संपूर्ण प्रकरण थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
1. सार्वजनिक ठिकाणी 'इंटीमेसी' आणि कायद्याचे उल्लंघनसार्वजनिक ठिकाणी (Public Places) कोणत्याही प्रकारची Intimacy तुम्हाला थेट कायदेशीर अडचणीत आणू शकते.कलम 294 (IPC Section 294): भारतीय दंड संहितेनुसार, सार्वजनिक ठिकाणी 'अश्लील कृत्य' (Obscene Act) करणे, जसे की इतरांना त्रासदायक ठरणारे किसिंग (Kissing) किंवा हगिंग (Hugging), हा गुन्हा आहे. या कृत्यासाठी तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
advertisement
advertisement
2. कॅमेऱ्यांच्या 'निगराणीकडे' दुर्लक्ष करणेपूर्वांचल एक्सप्रेस वे सारख्या आधुनिक आणि मोठ्या प्रकल्पांवर सुरक्षेसाठी हाय-टेक कॅमेरे लावलेले असतात. कपलकडून झालेली दुसरी मोठी चूक म्हणजे त्यांनी या कॅमेऱ्यांच्या उपस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ATMS) अंतर्गत बसवलेल्या या कॅमेऱ्यांचा उद्देश अपघात (Accidents) आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रेकॉर्ड करणे हा असतो.
advertisement
advertisement
advertisement









