शाळेत शिकलात तो Sin θ, Cos θ आठवतोय का? तुमच्या आयुष्यात असा येतो कामाला, अनेकांना माहितीच नाही

Last Updated:
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराप्रमाणे साइन आणि कॉस थिटाचा आपल्या आयुष्यात वापर होतो. त्याचा खूप फायदा होतो. आता ते कसं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
1/11
शाळेत आपण गणितात पाढे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकलो. आपल्या दररोजच्या आयुष्यात व्यवहारातही ते आपल्याला उपयोगी पडतं. पण शाळेत आपल्याला साइन थिटा आणि कॉस शिटाही शिकवण्यात आला. त्याचा आपल्या आयुष्यात काय उपयोग आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

advertisement
2/11
जीपीएस सॅटेलाइट्स तुमचं लोकेशन त्रिकोणमितीमार्फत शोधतं. सॅटेलाइट Sin(θ), Cos(θ) चा वापर करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तुमच्या स्थितीची गणना करते.

3/11
जेव्हा टॉवर वेव्स पाठवतात तेव्हा ते वेगवेगळ्या दिशांमधील Sin(θ), Cos(θ) वर ट्रान्समिट होतात. याचा उपयोग अँटिनाची दिशा सेट करण्यासाठी णि चांगल्या सिग्नलसाठी होतो.

4/11
कार आणि बाइकची सस्पेन्शन प्रणाली डिझाइन करण्यासाठी Sin(θ), Cos(θ) चा उपयोग होतो. ज्यामुळे झटके कमी केले जातात. जेव्हा गाडी खडबडीत रस्त्यावरून जाईल तेव्हा जास्त धक्के लागणार नाही हे सुनिश्चित केलं जातं.

5/11
समुद्रात जहाजाची दिशा आणि आकाशात विमानाच्या उंचीचा अंदाज घेण्यासाठी Sin(θ), Cos(θ) चा वापर होतो. जे बॅलेन्स बनवण्यासाठी आणि दिशा ठरवण्यात मदत करतं.

6/11
रोबोट्स चालतो तेव्हा त्याची प्रत्येक हालचाल Sin(θ), Cos(θ) वर आधारित आहे. रोबोट्स बॅलेन्स करण्यासाठी आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम सुधारण्यात मदत करतं.

7/11
तुम्ही म्युझिक ऐकताच. यातील ध्वनी तरंग Sin(θ), Cos(θ) वरच बनलेली असतात. साऊंड वेव्सना डिजीटल रूपात स्टोअर तरतात णि प्रोसेस करण्यासाठी त्रिकोणमितीचा वापर केला जातो.

8/11
कॅमेरा लेन्स आणि इमेज फिल्टरिंग अल्गोरिदममध्ये Sin(θ), Cos(θ) चा उपयोग होत. जे ब्लर इफेक्ट, इमेज रोटेशन आणि थ्रीडी इमेज प्रोसेसिंगमध्ये मदत करतं.

9/11
तुम्ही व्हिडीओ गेम तर खेळला असाल किंवा खेळत असाल. स्पोर्ट्स आणि गेमिंगची ट्रॅजेक्टरी कॅल्युलेट करण्यासाठी Sin(θ), Cos(θ) चा वापर होतो. व्हिडीओ गेम्समध्ये जेव्हा कोणता कॅरेक्टर उडी मारतं किंवा कोणतं ऑब्जेक्ट फिरतं तेव्हा त्रिकोणमितीचा वापर होतो.

10/11
ईसीजी मशीनमधील हृदयाचे ठोक्यांच्या लहरी Sin(θ), Cos(θ) शी मिळत्याजुळत्या आहेत. मेडिकल स्कॅनिंग आणि एमआरआय तंत्रज्ञानांमध्ये त्रिकोणमितीचा वापर होतो.

11/11
बिल्डिंग, ब्रीज, स्कायस्कॅपर्स आणि अँगलवाले स्ट्रक्चर्स डिझाइन करण्यातही Sin(θ), Cos(θ) मदत करतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement