ट्रेन सुस्साट! विद्यार्थ्यांचा कंट्रोलही सुटला, रेल्वेतच रोमान्स; अन् लोको पायलटने गमावली नोकरी

Last Updated:
Student Romance In Train : ट्रेन, मेट्रोमधील कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि लोको पायलटने त्याची नोकरी गमावली आहे. ट्रेनमधून प्रवास करताना अश्लील कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ. जो व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.
1/5
नमो भारत ट्रेनमधील ही घटना आहे. युनिफॉर्ममध्ये असलेले विद्यार्थी या ट्रेनने प्रवास करत होते. सुस्साट  असलेल्या ट्रेनमध्ये विद्यार्थ्यांचा ताबा सुटला. ते अश्लील कृत्य करू लागले. त्यावेळी कोचमध्ये फार कमी लोक होते. पण ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. या कॅमेऱ्यांनी त्यांच्या हालचाली रेकॉर्ड केल्या. प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)

advertisement
2/5
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. गाझियाबाद आणि मेरठ पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतलं आहे आणि एकत्रित तपास सुरू केला आहे. सीआयएसएफ देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.

3/5
प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की हे विद्यार्थी गाझियाबादमधील दुहाई स्टेशनवरून नमो भारत ट्रेनने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान दोघांनी अश्लील कृत्य करायला सुरुवात केलं, जे मेरठ साउथ स्टेशनपर्यंत सुरूच होतं. युनिफॉर्मवरून ज्या शाळेतील हे विद्यार्थी आहे, ती शाळा गाझियाबाद परिसरातील असल्याचं सांगितलं जातं आहे.

4/5
शुक्रवारी रात्री या विद्यार्थ्यांचे 4 वेगवेगळे व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर वेगाने फिरू लागले. व्हिडिओ समोर येताच पोलीस आणि प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. एसएसपी डॉ. विपीन ताडा यांनी सांगितलं की, गुन्हे शाखेच्या पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. हे पथक व्हिडिओची सत्यता, घटनेचं नेमकं ठिकाण आणि दोघांची ओळख तपासत आहे. प्राथमिक तपासात ही घटना गाझियाबाद परिसरात घडल्याचे पुष्टी झाली आहे, त्यामुळे तिथून कायदेशीर कारवाई केली जाईल.

5/5
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेतील एका कर्मचाऱ्याने या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना देण्याऐवजी सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर शेअर केले. हा निष्काळजीपणा आणि नियमांचं उल्लंघन लक्षात घेऊन, कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात आलं आहे. प्रशासनाचं म्हणणं आहे की सार्वजनिक वाहतुकीत प्रवाशांची सुरक्षा आणि गोपनीयता सर्वात महत्त्वाची आहे आणि अशा प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement