Summer Tips : कशाला हवा एसी, कुलर; फक्त बर्फाचा तुकडाही थंडगार करेल घर; पाहा Kitchen Jugaad

Last Updated:
उन्हाळ्यात पंखा पुरेसा होत नाही. मग बरेच लोक आपल्या घरात एसी लावून घेतात किंवा कुलरचा वापर करतात. पण बर्फाचा असा जुगाड की तुम्हाला एसी-कुलरची गरजच पडणार नाही.
1/5
उन्हाळ्यात बाहेर सूर्य आग ओकतोच पण घरातही अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे एसी आणि कूलरचा वापर वाढतो. पण यामुळे लाइट बिल जास्त येण्याचं टेन्शनही असतंच.

advertisement
2/5
पण एसी, कूलर न वापरताही तुम्ही तुमचं घर थंडगार ठेवू शकता तेसुद्धा फक्त बर्फाच्या तुकड्यांनी. तसं तुम्ही कुलरमध्ये बर्फ टाकत असेल पण इथं तुम्हाला कुलरचीही गरज नाही. फक्त बर्फाचा तुकडाच पुरेसा आहे.

3/5
आता बर्फाचा तुकडा संपूर्ण घर थंडगार कसं काय ठेवेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एकदा हा उपाय तुम्ही पाहिलात तर तुमच्या घरातील एसी, कुलर तुम्ही बंदच ठेवाल.

4/5
या जुगाडासाठी एसी, कुलर नाही पण पंख्याची मात्र तुम्हाला गरज पडेल. तुमच्याकडे टेबल फॅन असायला हवा. टेबल फॅन खिडकीसमोर ठेवा. क्रॉस व्हेंटिलेशनने हवाचा प्रवाह कायम राहतो आणि खोली थंड राहतो.

5/5
टेबल फॅनसमोर एका वाटीत बर्फाचे तुकडे ठेवा. यामुळे पंख्याची हवा बर्फाच्या तुकड्यावर पडून ही थंड हवा तुमच्या घरात पसरेल.  ही पद्धत अवलंबल्यास, खोली थंड होण्यास जास्त वेळ लागणार नाही. पण जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा घर पुन्हा उबदार होईल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement