दगडासारखा दिसणारा हा भयानक जीव कोण? समजलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही

Last Updated:
हा विचित्र, खतरनाक जीव कोण आहे, तुम्ही सांगू शकता का?
1/5
जगभरात असे कितीतरी प्राणी आहेत, ज्यांना आपण पाहिलं नाही आणि ते विचित्र आहेत. अशाच एका जीवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

advertisement
2/5
दगडासारखा शरीर, मोठा जबडा, बल्बसारखे डोळे, शरीरावर शेवाळ किंवा काटे असा हा जीव. श्मिट ओशन इन्स्टिट्युटच्या शास्त्रज्ञांना हा जीव गॅलापागोस द्वीप समूहात 1,225 फूट खोलीत सापडला.

3/5
हा मासा गूजफिश प्रजातीशी संबंधित असावा असं सांगितलं जातं आहे. ज्याला मॉन्कफिश किंवा लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार याल समुद्री राक्षसही म्हटलं जातं.

4/5
एलियनसारखा दिसणारा हा जीव एंगलरफिस आह, जो 2952 फूटांपर्यंत आढळतो. इतर एंगलर माशांच्या तुलनेत गूजफिशचं डोकं शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत मोठं असतं. हा मासा 4.6 फुटांपर्यंत वाढू शकतं. त्याचं वजन जास्तीत जास्त 12 किलो असू शकतं.

5/5
हा मासा चिखलात राहणं पसंत करतो. शिकार करताना ती बिलकुल हालचाल करत नाही. मासे आणि लॉब्स्टर खाते.  हा मासा पोहोण्यासह चालतोदेखील . अशा पद्धतीने ते आपली ऊर्जा वाचवतात. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement