advertisement

Chapati In English : चपातीला इंग्रजीत तुम्हीही चपातीच म्हणता? 99 टक्के लोकांना माहिती नाही चपातीचा इंग्रजी शब्द

Last Updated:
आजवर इंग्रजीत पोळी म्हणायचं झालं, कुठे वाचायचं झालं किंवा मागायचं झालं तर त्याला चपाती असंच म्हटलं जातं. पण खरंतर इंग्रजीत चपातीला वेगळंच नाव आहे.
1/5
अनेक घरात सकाळी चहा-पोळी किंवा चहा-भाजीचा नाश्ता असतो. शाळा असो वा नोकरी डब्यात लोक पोळी-भाजी नेतात. अनेकांना दोन वेळच्या जेवणात भात असला तरी पोळी लागतेच.

2/5
दररोजच्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ असलेली असी ही चपाती किंवा पोळी. पण याला इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का?

3/5
पोळीला इंग्रजीत काय म्हणतात? असं विचारलं तर तुम्ही याचं उत्तर चपाती किंवा रोटी द्याल. पण चपातीला इंग्रजीतील नेमका शब्द अनेकांना माहिती नाही.

4/5
ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये पोळीसाठी चपाती हा शब्द वापरण्यात आला आहे. पण इंटरनेटवर सर्च केल्यावर पोळीसाठी अनेक इंग्रजी शब्द सापडतील.

5/5
पोळीला इंग्रजीत चपाती, रोटी, ब्रेड, इंडियन ब्रेड, फ्लॅट ब्रेड, टॉर्टीला असे अनेक शब्द सापडतील.  पोळीला इंग्रजीत टॉर्टिला म्हटलं जातं. अनेक देशांमध्ये पोळीला टॉर्टिलाच म्हणतात. टॉर्टिला हा इंग्रजी शब्द अनेकांना माहिती नाही. त्यामुळे भारतीय इंग्रजीत पोळीला चपाती किंवा रोटी म्हणतात.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement