advertisement

PxxN Star Martini ने भारतीयांना लावलं वेड, 2 वर्षे Google वरही सर्च करतायेत लोक

Last Updated:
Most Google Search In India : 2024 आणि 2025 या दोन वर्षांत भारतातील लोक गुगलवर PxxN स्टार मार्टिनी सर्वाधिक सर्च करत आहेत. आता हे नेमकं काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल,
1/6
पॉर्न स्टार हा शब्द ऐकताच अनेकांना अडल्ड फिल्म्सचा विचार येतो. पण आम्ही तुम्हाला या अश्लील नावाशी संबंधित एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत, ज्याला भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं.

2/6
या यादीत गुगलवर लोकांनी सर्वाधिक शोधलेल्या अनेक रेसिपींचा समावेश आहे. यात सर्वात वरच्या स्थानावर पॉर्न स्टार मार्टिनी आहे, जी भारतात सर्वाधिक शोधली गेली आहे.

3/6
पॉर्न स्टार मार्टिनी हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये, विशेषतः युरोपमध्ये लोकप्रिय पेय आहे. हे एक क्लासिक फ्रूट कॉकटेल आहे, जे त्याच्या नावामुळे चर्चेत असतं. याच्या नावावर कित्येक लोकांनी आक्षेपही घेतला होता.

4/6
पॉर्न स्टार मार्टिनी ही व्होडका आणि विविध रसांपासून बनवलेली कॉकटेल आहे. यात पॅशन फ्रूटचा स्वाद असतो. ती व्हॅनिला, पॅशन फ्रूट लिकर, पॅशन फ्रूट प्युरी, लिंबाचा रस आणि स्पार्कलिंग वाइन वापरून बनवली जाते.

5/6
हे कॉकटेल पहिल्यांदा 2002 मध्ये ब्रिटिश बार मालक डग्लस अंक्रा यांनी तयार केल्याची माहिती आहे. या पेयाच्या नावामुळे वाद निर्माण झाला आहे, काहींचा असा विश्वास आहे की ते पॉर्न इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी होतं.

6/6
2019 मध्ये एका मोठ्या ब्रिटिश कंपनीने हे नाव बदलून पॅशन स्टार मार्टिनी असं ठेवलं, पण त्याच्या संस्थापकाने सांगितलं की ते फक्त एक स्टायलिश आणि आत्मविश्वासू पेय दर्शवण्यासाठी होते.

Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement