Loco pilot: लोको पायलटचा पगार किती असतो? आकडा वाचून व्हाल चकित!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
रोज ट्रेनने भरपूर लोक प्रवास करतात. तुम्हीही कधी ट्रेनमध्ये बसला असालच. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, ट्रेन कशी आणि कोण चालवतं?
advertisement
advertisement
advertisement
लोको पायलटच्या कामामध्ये लोकोमोटिव्ह इंजिनची योग्य कार्य क्षमता राखणे, ट्रेनमध्ये दुरुस्ती आणि देखभालीची कामे करणे, सिग्नल बदलांची तपासणी करणे, इतर रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. लोको पायलटने आपली कर्तव्ये हुशारीने पार पाडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्या हाती हजारो प्रवाशांची सुरक्षा अवलंबून असते.
advertisement
रेल्वे भरती मंडळात असिस्टंट लोको पायलटचा पगार खूप चांगला आहे. RRB ALP परीक्षा आयोजित करणार्या रेल्वे भरती मंडळाद्वारे पगाराचा तपशील जाहीर केला जातो. RRB ALP वेतन 7 व्या वेतन आयोगाच्या तरतुदींनुसार निर्धारित केले जाते. लोको पायलटचा पगार रु. 19,900 ते रु. 35,000 पर्यंत असतो आणि त्यात विविध भत्ते आणि फायदे देखील असतात.
advertisement
advertisement