advertisement

General Knowledge : असं कापड जे भिकारी किंवा गरीबही एकदा घातलं की पुन्हा घालत नाही

Last Updated:
कित्येक श्रीमंत लोक एकदा घातलेले कपडे पुन्हा घालत नाही. पण कित्येक लोक आहेत ज्यांच्याकडे कपडे खरेदी करायलाही पैसे नसतात. असं असताना तेसुद्धा एक असं कापड जे पुन्हा घालत नाहीत.
1/5
वस्त्र ही आपली गरज आहे. शरीर झाकण्यासाठी आपण कपडे घालतो. आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत.
वस्त्र ही आपली गरज आहे. शरीर झाकण्यासाठी आपण कपडे घालतो. आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत.
advertisement
2/5
सामान्यपणे एखादा कपडा घातला की आपण तो पुन्हा धुवून, सुकवून घालतो. पण एक असा कपडा जो व्यक्ती एकदाच घालतो.

3/5
याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात असा कोणता कपडा आहे जो व्यक्ती फक्त एकदाच घालू शकतो असं विचारण्यात आलं आहे.

4/5
या व्हिडीओत एक हिंटही देण्यात आली आहे. हा कपडा पुन्हा घालण्याची संधीच व्यक्तीला पुन्हा मिळत नाही, असं सांगितलं आहे.

5/5
व्हिडीओत या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं नाही. पण युझर्सनी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तो कपडा आहे कफन. जो व्यक्ती आयुष्यात फक्त एकदाच घालतो. त्याच कपड्यावर त्याचे अंत्यसंस्कार होतात.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement