Hill Station : शिमला, मनाली, मसुरी कुठेही जा, सगळ्या हिल स्टेशनवर आहे मॉल रोड, पण का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Hill Station Mall Road : जर तुम्ही कधीही शिमला, मसूरी, मनाली किंवा नैनितालसारख्या कोणत्याही हिल स्टेशनला भेट दिली असेल तर तुम्ही एक गोष्ट नक्कच पाहिली असेल, तिथला प्रसिद्ध मॉल रोड.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आज मॉल रोड हे केवळ एक बाजारपेठ नाही तर ते पर्यटन, संस्कृती, इतिहास आणि स्थानिक जीवनशैलीचे मिश्रण आहे. इथं भेट देणं हे कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देण्यापेक्षा कमी नाही. या रस्त्यांचं अस्तित्व आजही आपल्याला ब्रिटिश काळातील सामाजिक रचनेची आठवण करून देते, परंतु आता ते भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग बनले आहेत.
advertisement