Peacock : मोराला मोरपंखाचा उपयोग काय? निसर्गाने इतके सुंदर पंख का दिलेत?

Last Updated:
Peacock feather use : सजावट किंवा वास्तूशास्त्र म्हणून तुम्ही घरात मोरपंख ठेवत असाल पण मोर आपल्या या पंखाचा वापर कशासाठी करतो माहिती आहे का?
1/5
मोर हा जगातील सर्वात सुंदर पक्षी आपला राष्ट्रीय पक्षी आहे. निसर्गाने त्याच्यावर मुक्तहस्ताने रंगांची उधळण केलेली आहे. रंगीबेरंगी मोरपंख, कुणाला आवडत नाही. प्रत्येक जण मोरपंख पाहिल्यावर त्याच्या मोहात पडतो. असं म्हणतात की श्रीकृष्णालाही मोरपंख आवडत असे म्हणून त्याच्या डोक्यावरही मोरपंख असायचा.

advertisement
2/5
मोरपंख तुम्ही वहीत ठेवलं असेल, देव्हाऱ्याला लावलं असेल. वास्तूशास्त्रात मोरपंखाचे आपल्यासाठी बरेच फायदे सांगितले आहेत. पण मोराला पंख का असतात, मोरपंखाचा मोराला उपयोग काय? मोर पिसारा का फुलवतो, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

3/5
मोर त्याच्या रंगीत पंखांचा वापर मादाला आकर्षित करण्यासाठी करतो. मनमोहक पिसारा फक्त नर मोराला असतो तर मादीला नसतो. मोर मादीला आकर्षित करण्यासाठी हा पिसारा फुलवून नाचतो, गिरक्या घेतो तर कधी ठुमकत ठुमकत चालतो.

4/5
मिलन काळ संपला की हा पिसारा हळूहळू गळून पडतो. ती पिसं  पडलेली आढळतात. परत जेव्हा मिलनकाळ जवळ येतो तेव्हा परत पिसारा येतो.

5/5
मादाला आकर्षिक करण्याशिवाय मोर आपल्या पंखांचा वापर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी, शिकाऱ्यांना घाबरवण्यासाठी करतो. तसंच हे त्याच्या संवादाचंही एक माध्यम आहे.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement