Indian Railways: रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या लाइनवर हे असे गोळे का असतात?

Last Updated:
Indian Railways General Knowledge: प्लॅटफॉर्मवर पिवळी लाइन का असते हे अनेकांना माहिती असेल. पण त्या लाइनवर हे असे गोळे का असतात? यामागील कारण मात्र कित्येकांना माहितीच नसेल.
1/5
शाळा, कॉलेज, ऑफिससाठी दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. कुठे फिरायला जायचं, गावाला जायचं तर लांब पल्ल्यांच्या रेल्वेने प्रवास होतोच. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर येणं-जाणं झालंच.

advertisement
2/5
रेल्वे स्टेशनवर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याकडे आपण फार लक्ष देत नाही. त्या का याचा विचार आपण करत नाही. रेल्वेबाबत अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहिती नाहीत.

3/5
रेल्वे स्टेशनवरील अशीच एक गोष्ट म्हणजे प्लॅटफॉर्मवर पिवळ्या लाइनवर असलेले हे गोळे. पिवळ्या लाइनवर हे असे वेगळ्या प्रकारचे गोळे असतात. 

4/5
बऱ्याचदा प्रवासी ट्रेनची वाट पाहता पाहता प्लॅटफॉर्मच्या अगदी टोकाला येतात. प्लॅटफॉर्मवर ही पिवळी लाइन यासाठीच असते की प्रवाशांनी या लाइनच्या मागे उभं राहावं. कारण ही पिवळी लाइन ओलांडून पुढे गेलात आणि ट्रेन आली तर अपघात होण्याची शक्यता असते.

5/5
पण या पिवळ्या पट्ट्यांवर गोळेही असतात ते का हे अनेकांना माहिती नाही. हे गोळे असतात ते दिव्यांगांसाठी.  इथं पिवळी लाइन आहे, यापुढे आपल्याला जायचं नाही हे स्पर्शाने समजावं यासाठी पिवळ्या लाइनवर हे गोळे असतात.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement