General Knowledge : फोनवर बोलताना सुरुवातीला Hello का बोलतात? याचा अर्थ नमस्कार नाही तर...
- Published by:Priya Lad
Last Updated:
आपण कुणालाही फोन केला की हॅलो हाच शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. समोरून फोन उचलणारी व्यक्तीसुद्धा हॅलो असंच बोलते. जगभरात वेगवेगळ्या भाषा असल्या तरी फोनवरील संवादाची सुरुवात मात्र हॅलोनंच होते.
<span style="vertical-align: inherit;"><span style="vertical-align: inherit;">टेलिफोनचा शोध लावला तो ग्राहम बेलन. कालांतराने फोनमध्ये बदलले. टेलिफोनची जागा आता मोबाईल फोन, स्मार्टफोन नंबर आहे. </span></span><span style="vertical-align: inherit;"><span style="vertical-align: inherit;"> आहेत पण ही एक गोष्ट कॉमन राहिली, बदलली नाही ते हॅलो बोलण्याची.</span></span>
advertisement
advertisement
advertisement
advertisement


