advertisement

IND vs SA : ऋतुराजला 'जॉन्टी रोड्स' स्टाईलमध्ये निरोप, बेबी एबीचा हवेत सूर मारून जबरदस्त कॅच, विराटही बघत राहिला

Last Updated:

झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सूरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेच्या खतरनाक धुलाई करायला सूरूवात केली आहे.

News18
News18
India vs South Africa 1st Odi : झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सूरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेच्या खतरनाक धुलाई करायला सूरूवात केली आहे. या दरम्यान साऊथ आफ्रिका देखील आपल्या गोलंदाजीने आणि फिल्डिंगने जबरदस्त कामगिरी करताना दिसते. रोहितची 57 धावांची अर्धशतकीय खेळी करून बाद झाला होता. त्यानंतर ऋतुराज गायकवाड मैदानात आला होता. गायकवाड मोठी खेळी असेल अशी अपेक्षा होती.मात्र तो अवघ्या 8 धावांवर बाद झाला होता. बेबीने एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसने हवेत सुर मारून त्याची भन्नाट कॅच घेतली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर ऋतुराज गायकवाडला साऊथ आफ्रिकेविरूद्ध संधी मिळाली होती. या संधीच सोन करण्याची त्याच्याकडे संधी होती. पण तो अवघ्या 8 धावांवर बाद झाला.त्याने मारलेला बॉल थेटबेबीने एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसच्या दिशने गेला.खरं तर हा बॉल खूपच दूर गेला त्यावेळी जॉटी रोडस् प्रमाणे बेबीने एबी हवेत सूर मारून भन्नाट कॅच घेतली. अवघ्या काही सेकंदात त्याने हवेतच कॅच घेतला. विशेष म्हणजे हा कॅच इतका भन्नाट होता की नॉन स्ट्राईकवर असलेला विराट कोहलीही बघत राहिला होता.
advertisement
ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर वॉशिग्टंग सूंदर मैदानात आला होता. तो देखील चांगली खेळी करेल अशी अपेक्षा होती. पण तो देखील 13 धावांवर बाद झाला. ओर्टनेल बार्टमेन उत्कृष्ट झेल घेऊन त्याला पव्हेलियनच्या दिशेने पाठवले होते. सध्या वॉशिंग्टन बाद झाल्यानंतर कर्णधार राहुल मैदानात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : ऋतुराजला 'जॉन्टी रोड्स' स्टाईलमध्ये निरोप, बेबी एबीचा हवेत सूर मारून जबरदस्त कॅच, विराटही बघत राहिला
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement