advertisement

Mumbai Indians : मुंबईची पलटन लागली कामाला...IPL सामने कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार?

Last Updated:

पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाच यंदाच्या हंगामात सहाव्यांदा कप जिकण्याचे लक्ष असणार आहे.

mumbai indians
mumbai indians
Mumbai Indians IPL Schedule 2026 : पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाच यंदाच्या हंगामात सहाव्यांदा कप जिकण्याचे लक्ष असणार आहे. या हंगामासाठी नुकतीच आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. त्यानुसार मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कधी असणार आहे? आणि मुंबईचे उर्वरीत सामने हे कोणत्या संघाविरूद्ध आणि कधी असणार आहेत? हे जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पार पडलेल्या 18 हंगामांपैकी 5 हंगामात आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. यंदा आयपीएलचा 19 वा हंगाम असणार आहे. विशेष म्हणजे 2020 पासून मुंबईला आयपीएल ट्रॉफी जिंकताच आली नाही.त्यामुळे आता जवळ जवळ सहा वर्ष उलटत आलं आहे.त्यामुळे तब्बल 6 वर्षांनी मुंबईचं लक्ष्य सहाव्यांचा आयपीएल ट्रॉफी उचलवण्यावर असणार आहे. आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला ही ट्रॉफी जिंकता येते आहे का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे वेळापत्रक (Mumbai Indians IPL Schedule 2026)
सामना क्रमांकठिकाणसंघतारीखवेळ
1मुंबईमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्सरविवार, 29 मार्च7:30 PM
2दिल्लीदिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्सशनिवार, 4 एप्रिल3:30 PM
3गुवाहाटीराजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्समंगळवार, 7 एप्रिल7:30 PM
4मुंबईमुंबई इंडियन्स vs RCBरविवार, 12 एप्रिल7:30 PM
advertisement
आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सचा संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, क्विंटन डी कॉक, रायन रिकेल्टन, शार्दुल ठाकूर, एएम गझनफर, अश्विनी कुमार, कॉबिन बॉश, दीपक चाहर, मयंक मार्केडेय,नमन धीर, रघू शर्मा, राज अंगद बावा, रॉबिन मिंज, शेरफेन रदरफोर्ड, दानिश मालेवार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत, मोहम्मद इझार.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : मुंबईची पलटन लागली कामाला...IPL सामने कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement