'या' स्मार्टफोनची किंमत फक्त 6 हजार, पण फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल 'वाह'

Last Updated:

Tech Tips: 6,000 रुपयांपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनची लिस्ट पाहा, ज्यात उत्तम, शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत.

बेस्ट बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स
बेस्ट बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स
Best Budget Friendly Smartphones: कमी किंमतीत भारी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तीन स्मार्टफोनविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये 5000 MAH बॅटरी, 256GB पर्यंत वाढवता येणारी मेमरी आणि इतर यासारख्या उत्तम फीचर्सचा समावेश असेल. या स्मार्टफोनची किंमत काय आणि इतर फीचर्सविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
4GB RAMसह येणारा Refurbished Micromax in 2B फोन तुमच्या बजेटमध्ये असू शकतो. या फोनच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
- 64GB इंटरनल मेमरी
-सामान्य गेमिंगसाठी ऑक्टा कोर प्रोसेसर
-13+2MP रियर कॅमेरा
-हा 6.52 इंचाचा मिनी ड्रॉप स्क्रीन आहे
-5000mAh बॅटरी
Refurbished Micromax in 2B ची किंमत Flipkart वर फक्त 5,950 रुपये आहे. जो तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून सहज खरेदी करू शकता.
advertisement
Redmi 7A (Matte Blue, 2GB RAM, 16GB Storage):
Redmi चा हा स्मार्टफोन एक शानदार स्मार्टफोन आहे ज्यामध्ये अनेक फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये HD+ रिझोल्यूशनसह 5.45 इंचाची फुल स्क्रीन आहे. याचे फीचर्स खालील प्रमाणे...
- 16GB चं स्टोरेज
- मेमोरी कार्ड की मदद से 256GB तक एक्सपेंडेबल मेमोरी की सुविधा
advertisement
- ड्यूल 4G नेटवर्क सपोर्ट
हा स्मार्टफोन तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवरुन सहज खरेदी करू शकता. त्याची किंमत फक्त 4 हजार 179 रुपये आहे. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता.
IKALL K6, स्मार्टफोन 4GB RAM, 32GB ROM:
खूप कमी बजेट असलेल्यांसाठी IKALL K6 स्मार्टफोन हा चांगला ऑप्शन असू शकतो. IKALL K6 हा 4G नेटवर्कसह सर्वोत्तम स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 5669 रुपये आहे.
advertisement
IKALL K6 चे फीचर्स
- 6.26 इंचाची स्क्रीन साइज
- बॅक साइड 8MP कॅमरा
- सेल्फीसाठी यामध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा
- ऑक्टा कोर प्रोसेसर
- 2800mAh की बॅटरी
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
'या' स्मार्टफोनची किंमत फक्त 6 हजार, पण फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल 'वाह'
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement