advertisement

Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा; कोणत्या भागातला पाणीपुरवठा राहणार बंद?

Last Updated:

Bhiwandi News : भिवंडीत पाणीपुरवठा बंद राहणार असून देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

भिवंडी पाणीपुरवठा 24 तास बंद का
भिवंडी पाणीपुरवठा 24 तास बंद का
भिवंडी : भिवंडी रहिवाशांना येत्या काही दिवसांत पाणीपुरवठ्याबाबत मोठी समस्या जाणवणार आहे. कारण पाणीपुरवठा बंद राहणार असून त्यानंतर कमी प्रमाणात पाणी मिळणार आहे.
दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचा मोठा निर्णय
भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीने पावसाळा सुरु होण्यापूर्वी दैनंदिन देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ही कामे तातडीने करुन घेण्यासाठी स्टेम पाणी पुरवठा प्राधिकरणाकडून 23 मार्च रोजी सकाळी 9 ते 24 मार्च रोजी सकाळी 9 वाजता असा 24 तासांसाठी शटडाऊन घेतला आहे. यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवणार असून पुढील एक दिवस कमी प्रमाणात पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठ्याचा वापर जपून करावा आणि पालिकेला सहकार्य करावे. दरम्यान सर्वच महापालिकांना पावसाळा सुरु होण्यापर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागत. त्यासाठी शटडाऊन घेतला जातो.
advertisement
'या' भागांमध्ये पाणीपुरवठा काही काळासाठी बंद राहणार आहे
ममता हास्पिटल पाण्याचा टाका, चाविद्रा गाव, पटेलनगर, बाला कंपाउंड, फरीदबाग, बारक्या कंपा., संगमपाडा, कचेरीपाडा, ब्राह्मण आळी, कासार आळी, भावेनगर, कोंबडपाडा, आदर्श पार्क, अजयनगर, नझराना कंपा., गोकुळनगर, इंदिरानगर, कल्याण रोड, ठाणगे आळी, तीनबत्ती, शिवाजीनगर, स्टाफ क्वॉटर्स, खइक रोड, गुरूचरण पाडा, अजमेरनगर, पटेल कपा., शमानगर, साईनाथ सोसायटी, अंजूर फाटा, देवजीनगर, नारपोली, विठ्ठलनगर, सोनीबाई कंपा., खलीक कंपाउंड, फैजान कंपा., मेहता कंपा., रोशनबाग, देऊनगर टावरे कंपा
advertisement
भंडारी कंपा., नारपोली गाव, देवजीनगर, आयजीएम पाण्याची टाकी, निजामपुरा, इस्लामपुरा, आमपाडा, अवचितपाडा, म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर, नेहरूनगर, मिल्लतनगर १,२,३, नवी वस्ती, कोंडाजीवाडी, चव्हाण कॉलनी, वेताळपाडा, बाळा कंपा., खंडूपाडा, अंसार मोहल्ला, डोलारे पेट्रोल पंप, खोका कंपा., कामतघर, अंजूर फाटा, जुनी ताडाली, नदी ताडाली, भाग्यनगर, हनुमाननगर, जयअंबे सोसायटी, कमला हॉटेल परिसर, श्रीरंग सोसायटी, गणेश सिनेमा, नवजीवन कॉलनी, समदनगर, कणेरी, न्यू कणेरी, गौरीपाडा, पद्यानगर, अशोकनगर, घुंघटनगर, कोटरगेट, बरफ गल्ली, कापआळी, इस्लामपुरा, उर्दरोड, कुरेशनगर, लाहोटी कंपा., भादवड, टेमघर या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा; कोणत्या भागातला पाणीपुरवठा राहणार बंद?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement