तोंडापूर अजिंठा घाटातील नयनरम्य दृश्यं, पाहा VIDEO

Last Updated : औरंगाबाद
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जामनेर : जामनेर तालुक्यातील तोंडापूर अजिंठा घाट निसर्गरम्य वातावरणाने फुलला आहे. याची विलोभनीय दृश्य तोंडापूर इथल्या एकनाथ सुरळकर यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद केली आहेत. अजंठा वनक्षेत्राने हिरवा शालू नेसला आहे. पावसामुळे हिरवळ आणि त्यात छान फुललेली फूलं त्यामुळे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
तोंडापूर अजिंठा घाटातील नयनरम्य दृश्यं, पाहा VIDEO
advertisement
advertisement
advertisement