वाढदिवशी तलवार नाचवणं पडलं महागात, खावी लागली तुरुंगाची हवा

Last Updated : औरंगाबाद
छत्रपती संभाजीनगर, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजीनगर शहरातील नेहमी वरदळ असलेल्या राजाबाजार परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी तलवार घेऊन नाचत व्हिडिओ व्हायरल करणारा तरुण सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. संजय महारगुडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून तलवार आणि चाकू ही हत्यारं जप्त करण्यात आली आहे. सिटी पोलीस ठाण्यात हत्यार बाळगल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
वाढदिवशी तलवार नाचवणं पडलं महागात, खावी लागली तुरुंगाची हवा
advertisement
advertisement
advertisement