छ.संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्याचं अपहरण, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींना केले अटक, VIDEO

छ.संभाजीनगरमध्ये बजरंग दल परिसरात स्पोर्ट बाईकच्या व्यवहारातून विद्यर्थ्याचं अपहरण झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. हे अपहरण 7 जणांच्या टोळीनं केलं होतं असं लक्षात आले आहे. हा विद्यार्थ्यी बारावीमध्ये शिकत होता. हे अपहरण मध्यरात्री झाले होते. त्याचा सीसीटीव्ही थरार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींना अटक केले.

Last Updated: Jan 04, 2026, 17:05 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/औरंगाबाद/
छ.संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्याचं अपहरण, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींना केले अटक, VIDEO