4 वर्षांच्या मुलीचा झाडावर आढळला मृतदेह; हत्या की घातपात? पाहा VIDEO

Last Updated : बीड
बीडमधील इमामपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जयराम बोराडे या व्यक्तीची गळफाश घेऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली त्यावेळी त्याची 4 वर्षांची मुलगी गायब होती तर अश्यातच एक लिंबाच्या झाडाला गळफाश घेतलेल्या अवस्थेत मुलगीचा मृतदेह सापडला.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बीड/
4 वर्षांच्या मुलीचा झाडावर आढळला मृतदेह; हत्या की घातपात? पाहा VIDEO
advertisement
advertisement
advertisement