निवडणुक जिंकल्याच्या रागातून कोयता फिरवत माजवली दहशत,VIDEO

बीडमधील ही धक्कादायक बातमी आहे. नगरपरिषद निवडणुकीत जिंकल्यावरुन संत नामदेव नगरमध्ये अजितपवार पक्षाच्या आरती बनसोडे नगरसेवकपदी विजयी झाल्या.निकालानंतर आरती बनसोडे यांचे दिर अजिंक्य बनसोडे यांच्या घरासमोर त्यांचे शेजारी कौशल्य म्हस्के या व्यक्तीने "तुझी भावजय निवडून कशी आली" असे म्हणत दुचाकीची तोडफोड केली.कोयता फिरवत दहशत माजवली. त्यानंतर आरोपीवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Last Updated: Dec 25, 2025, 19:56 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बीड/
निवडणुक जिंकल्याच्या रागातून कोयता फिरवत माजवली दहशत,VIDEO
advertisement
advertisement
advertisement