advertisement

Video तुमचा शेतीमाल आणि तूम्ही म्हणाल तोच दर... या पद्धतीने करा व्यापार येतील सोन्याचे दिवस!

Last Updated: Feb 25, 2026, 14:36 IST

बीड : आजच्या डिजिटल युगात शेती क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर बदल घडून येत आहेत. पारंपरिक बाजारपेठेपुरते मर्यादित न राहता अनेक शेतकरी आता ऑनलाइन मार्केटच्या माध्यमातून आपला शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहेत. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. यामुळे दलालांवरील अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळू लागला आहे. ऑनलाइन विक्री ही शेतकऱ्यांसाठी एक नवी उत्पन्नवाढीची संधी ठरत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बीड/
Video तुमचा शेतीमाल आणि तूम्ही म्हणाल तोच दर... या पद्धतीने करा व्यापार येतील सोन्याचे दिवस!
advertisement
advertisement
advertisement