Success Story : 30 गुंठे , 4 महिने आणि उत्पन्न दीड लाख ! फुलंब्रीच्या शेतकऱ्याने असं केलं तरी काय ?

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द गावातील शेतकरी बाळकृष्ण आटोळे हे गेल्या 10 वर्षांपासून फुलशेती व्यवसायात आहेत. 30 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केली आहे. जळगाव, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आटोळे यांचा झेंडू पार्सलद्वारे विक्री केला जातो. या झेंडू फुलशेतीच्या माध्यमातून यंदाच्या पहिल्या 2 महिन्यातच 70 हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याचे बाळकृष्ण आटोळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: Jan 01, 2026, 18:17 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Success Story : 30 गुंठे , 4 महिने आणि उत्पन्न दीड लाख ! फुलंब्रीच्या शेतकऱ्याने असं केलं तरी काय ?
advertisement
advertisement
advertisement