advertisement

दोन एकरात अद्रक शेती अन् ६ महिन्यांत ७ लाखांची कमाई! डोंगरगावच्या शेतकऱ्याने साधलं उत्पन्नाचं गणित

Last Updated: Jan 11, 2026, 14:41 IST

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कावड येथील शेतकरी सदाशिव भोपळे हे 2010 पासून अद्रक शेती करत आहेत. यंदा देखील त्यांनी दोन एकर क्षेत्रात 13 जून रोजी अद्रकीची लागवड केली. तब्बल सहाव्या महिन्यात आता अद्रक पिकाची काढणी सुरू झाली आहे, या पिकाचे जवळपास 150 क्विंटल उत्पादन निघेल. याबरोबरच 6 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा देखील सदाशिव भोपळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली. तसेच अद्रक शेती कशा पद्धतीने करावी, या शेतीची विशेषता काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दोन एकरात अद्रक शेती अन् ६ महिन्यांत ७ लाखांची कमाई! डोंगरगावच्या शेतकऱ्याने साधलं उत्पन्नाचं गणित
advertisement
advertisement
advertisement