advertisement

पैठणचा शेतकरी असा जिंकला KBC मध्ये जिंकला 50 लाख!

Last Updated: Oct 03, 2025, 19:09 IST

लहानपणी शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या आणि आता मोल मजुरी करून पोट भरत असणाऱ्या कैलास कुटेवाड यांनी कोण बानेगा करोडपतीचे मैदान मारले. हे ऐकून आश्चर्य वाटेल पण छ. संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील अल्पभुधारक शेतकरी कैलास कुटेवाड यांनी KBC मध्ये 50 लाख रुपये जिंकले

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पैठणचा शेतकरी असा जिंकला KBC मध्ये जिंकला 50 लाख!
advertisement
advertisement
advertisement