advertisement

Video: नवऱ्यानेच दिली सुपारी... बुलढाण्यात शिक्षिकेची 'क्राइम पेट्रोल'पेक्षा डेंजर हत्या!

Last Updated: Mar 09, 2026, 20:48 IST

Buldhana Crime News | बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे शिक्षिका वृषाली गावंडे यांच्या मृत्यूचा धक्कादायक उलगडा झाला आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे पतीनेच सुपारी देऊन खून केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/क्राइम/
Video: नवऱ्यानेच दिली सुपारी... बुलढाण्यात शिक्षिकेची 'क्राइम पेट्रोल'पेक्षा डेंजर हत्या!