Marathi Anthem : 'आनंदी गोपाळ' चित्रपटात 'तू आहेस आहेस ना' गाणं आहे. भारतातील पहिल्या डॉक्टर आनंदीबाई यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. हे गाणं जसराज जोशी, अवधूत गुप्ते, राहूल देशपांडे,आदर्श शिंदे आणि रोहित राऊत यांनी गायली आहे. या चित्रपटात एक पुरोगामी विचारांचा नवरा आपल्या बायकोला शिक्षणाला प्रोत्साहन देतो आणि समाजातील रुढी परंपरांना झुगारुन लावतो यावर प्रकाश टाकला आहे. चित्रपटात ललीत प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद यांची मुख्य भूमिका आहे.
Last Updated: Dec 16, 2025, 21:11 IST


