यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी मनोगत व्यक्त करताना पाहा काय म्हणाल्या वहिदा रेहमान