विधानसभेत रावणदहन बंदीसाठी मिटकरी प्रयत्न करणार

Last Updated : Explainer
दसऱ्याला रावणदहनाची अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरांनी रावणदहनाला विरोध केलाय. विधानसभेत रावणदहन बंदीसाठी मिटकरी प्रयत्न करणार आहेत. मिटकरींच्या रावणदहन विरोधी भूमिकेमुळे युतीत वादाची ठिणगी पडलीय.
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
विधानसभेत रावणदहन बंदीसाठी मिटकरी प्रयत्न करणार
advertisement
advertisement
advertisement