सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. कोण आहेत हे आरोपी? कसा आखला त्यांनी प्लॅन? मुंबईत कुठे राहात होते? गोळीबारानंतर कसे गेले मुंबईबाहेर पळून? आणि कसं होतं त्यांना अटक करण्यासाठीचं ऑपरेशन?
Last Updated: Apr 16, 2024, 19:13 IST


