ICC T20 World Cup: वर्ल्ड कपसाठी विकेट कीपर कोण? Sanju Samson ला टीममध्ये संधी?

Last Updated : Explainer
वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकेत होणाऱ्या आगामी T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. त्याआधी यंदा टीममध्ये विकेट कीपर म्हणून कुणाला संधी मिळणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यात रिषभ पंतसह (Rishabh Pant) एक नाव आघाडीवर आहे ते म्हणजे संजू सॅमसन. यंदा संजू सॅमसनला वर्ल्ड कप संघात स्थान मिळणार का?
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
ICC T20 World Cup: वर्ल्ड कपसाठी विकेट कीपर कोण? Sanju Samson ला टीममध्ये संधी?
advertisement
advertisement
advertisement