राष्ट्रवादीचे आ. नवाब मलिक नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवनात आज दाखल झाले. जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते अधिवेशनात सहभागी झाले. पण पण मलिक कुणाच्या गटात? याबाबत मात्र संभ्रम आहे.