वेदांता फॉक्सकॉन आणि एअर बस प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपाचं बरंच राजकारण झालं होतं. आता कोकणातील पर्यटन पाणबुडी प्रकल्पावरून नवा वाद पेटलाय. कोकणातील पर्यटन पाणबुडी प्रकल्प गुजरातनं पळवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
Last Updated: December 31, 2023, 23:11 IST