मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी एकत्र...

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय विषयांवर कधीच सहमती होत नाही. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकत्रितपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करताहेत. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कोणत्याही पक्षाचे नसल्याची भूमिका आमदारांनी घेतलीय. पाहूयात या विषयीचा हा रिपोर्ट...

Last Updated: Nov 03, 2023, 09:06 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी एकत्र...
advertisement
advertisement
advertisement