अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात वाद पेटलाय. मात्र या वादात खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक राजकीय सल्ला दिलाय. त्या सल्ल्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपात शाब्दीक कलगीतुरा रंगलाय.
Last Updated: November 02, 2023, 12:15 IST