काका vs पुतण्या... रोहित vs अजित पवार... संघर्ष तोच पण चेहरे नवे. खरंच राज्याच्या राजकारणात या नव्या संघर्षाची नांदी पाहायला मिळणार का? का म्हटलं जातंय असं? याचे परिणाम काय होतील? जाणून घेऊया बडे मुद्देमधून...