ग्राहकांकडून कोणत्याही जमिनींचा किंवा इतर मालमत्तेचा व्यवहार होतो. तेव्हा त्यावर काही कर आकारला जातो. हा कर निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेच्या व्यवहारावर आकारला जातो. हा कर का आणि किती आकारला जातो ह्याबाबतची अधिक माहिती 'लोकल 18' शी बोलताना ॲडव्होकेट पृथ्वीराज पातळे यांनी दिली.



