विश्लेषण

हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, राजीव गांधीवरील हेरगिरीमुळे पडलं होतं सरकार

हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, राजीव गांधीवरील हेरगिरीमुळे पडलं होतं सरकार

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 90 च्या दशकात असाच प्रकार राजीव गांधींसोबत घडला होता. पण त्यामुळे केंद्रातील सरकार पडलं होतं.

हेही वाचा Explainer

advertisement
advertisement
advertisement
advertisement