advertisement

Video: राज ठाकरेंनाही आवडतो इथला साबुदाणा वडा; 53 वर्षांची परंपरा असलेलं हे आहे बेस्ट हॅाटेल!

Last Updated: Feb 20, 2026, 16:40 IST

मुंबई : दादरमध्ये एकाहून एक सरस अशा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची रेलचेल असणारी ठिकाणे आहेत. त्यातलेच एक म्हणजे प्रकाश शाकाहारी उपहार गृह. याठिकाणी कोथिंबींर वडी, मिसळ, साबुदाना खिचडी, साबुदाना वडे, वांगी पोहे असे चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणारे पदार्थ आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
Video: राज ठाकरेंनाही आवडतो इथला साबुदाणा वडा; 53 वर्षांची परंपरा असलेलं हे आहे बेस्ट हॅाटेल!