छत्रपती संभाजीनगर : शाकाहार की मांसाहार यावरून जशी मतमतांतरं असतात. अगदी तशीच चिकन खावं की मटन यावरून देखील दिसतात. मांसाहारी लोकांमध्ये देखील काही चिकन प्रेमी असतात तर काहींना फक्त मटन आवडतं. त्यामुळे चिकन चांगलं की मटन हा प्रश्नही अनेकांना पडतो. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ रसिका देशमुख यांनी दिलं आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 20:13 IST


