केळीच्या पानामध्ये जेवण वाढण्याची पारंपरिक प्रथा ही अजूनही आपल्याकडे आहे. दक्षिण भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये केळीच्या पानावर जेवण वाढलं जातं. तसंच नैवेद्य, सवाष्ण आणि ब्राह्मण भोजन अशा धार्मिक कार्यक्रमांत जेवण केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आहे