advertisement

अमरावतीमधील चविष्ट असा आलु पोंगा पदार्थ, बनवा अगदी झटपट, सोपी रेसिपी VIDEO

Last Updated: Nov 03, 2025, 15:32 IST

अमरावती - महाराष्ट्र हे विविध आणि अत्यंत चविष्ट अशा खाद्यपदार्थांनी संपन्न असे एक प्रमुख राज्य आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रत्येक असे काही खास पदार्थ आहेत. विदर्भ म्हटल्यावर सर्वात आधी सावजीची आठवण येते. पण याच विदर्भामध्ये आणखी एक पदार्थ प्रसिद्ध आहे, तो म्हणजे आलुपोंगा.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
अमरावतीमधील चविष्ट असा आलु पोंगा पदार्थ, बनवा अगदी झटपट, सोपी रेसिपी VIDEO
advertisement
advertisement
advertisement