कोल्हापूर : कोल्हापूरच्या नावसोबतच कोल्हापुरी चवीचे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत आणि ही चव त्या पदार्थाला येते ती त्या पदार्थातील एका महत्त्वाच्या घटकामुळे. तो घटक म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी होय. आता ही चटणी काय असते, कशी बनते? असे अनेक प्रश्न या चटणीबद्दल बऱ्याच जणांना असतात. मात्र चव, रंग आदी सर्वस्वी त्या चटणीसाठी वापरण्यात येणारी मिरची आणि बनवण्याची पद्धत यावर अवलंबून आहे.
Last Updated: November 13, 2025, 14:31 IST