advertisement

उपाशीपोटी पिऊन बघा हे 3 ज्यूस, त्वचा होईल अगदी सतेज आणि चमकदार, Video

Last Updated: Jan 23, 2026, 18:55 IST

मुंबई : दादर परिसरात महिलांसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या हेअर अ‍ॅक्सेसरीज अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देणारा एक स्टॉल सध्या महिलांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. केवळ 50 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतींमुळे या स्टॉलकडे महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सण-उत्सव, लग्नसमारंभ तसेच दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असलेल्या आकर्षक आणि ट्रेंडी अ‍ॅक्सेसरीज येथे उपलब्ध असल्याने हा स्टॉल महिलांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
उपाशीपोटी पिऊन बघा हे 3 ज्यूस, त्वचा होईल अगदी सतेज आणि चमकदार, Video
advertisement
advertisement
advertisement