बदलत्या जीवन पद्धतीनुसार आजकाल वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. त्यावर उपचारही वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात.मात्र कुठलेही दुखने असो रुग्णांना दवाखान्याशिवाय पर्याय नसतो. महागडी आणि कडवट औषधे खरेदी करूनही अनेकदा आराम मिळत नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का ? की विना औषधी तुम्ही बरे होऊ शकता. या थेरपी किंवा ट्रीटमेंट बद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. तर सुजोक ट्रीटमेंट म्हणजे काय आहे ? ती कशी करतात हे आपण वर्ध्यातीलएका डॉक्टरांकडूनच आज जाणून घेऊया.
Last Updated: December 10, 2025, 16:44 IST


