\r\nमोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने लोकांना चांगलाच फटका बसला आहे. जालना शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचलं. पुराचं पाणी थेट नागरिकांच्या घरात गेले असून जीवनावश्यक वस्तूंचे देखील नुकसान झाले आहे . तर दुसऱ्या बाजूला शेतातील पिकांची ही नासधूस झालेली आहे
Last Updated: Sep 16, 2025, 18:15 IST


