साप तिचा पाठलाग का करतोय? गाव सोडलं तरी दंश चुकेना; १५ वर्षांच्या मुलीसोबत घडणाऱ्या 'या' प्रकाराने तज्ज्ञही बुचकळ्यात

Last Updated: Jan 21, 2026, 16:01 IST

जालना: सर्पदंश होण्याच्या असंख्य घटना आपल्या सभोवताली घडतात. त्यात नवल वाटावं असं काही नाही. परंतु, केवळ तीन महिन्यांत तब्बल सात वेळा एकाच व्यक्तीला विषारी सापाचा दंश होत असेल तर! आहे की नाही चक्रावून टाकणारी बातमी. ही घटना जालना जिल्ह्यातील कुक्डगाव मध्ये घडलीये. अवघ्या 15 वर्षांच्या मुलीसोबत हा भयंकर प्रकार घडला असून याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/जालना/
साप तिचा पाठलाग का करतोय? गाव सोडलं तरी दंश चुकेना; १५ वर्षांच्या मुलीसोबत घडणाऱ्या 'या' प्रकाराने तज्ज्ञही बुचकळ्यात
advertisement
advertisement
advertisement